Sahkutumb Sahaparivar Upcoming Episode | खंडेरायाच्या महादर्शनाचा सोहळा | Sakal Media |

2022-06-08 21

जेजुरीचा खंडोबा म्हणजे महाराष्ट्राचं आराध्य दैवत.यळकोट यळकोट जय मल्हार असा जयघोष करत आणि भंडारा उधळत हजारो भाविक खंडोबाच्या दर्शनसाठी येतात.
सहकुटुंब सहपरिवार मालिकेतील संपूर्ण मोरे कुटुंब जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनाला जाणार आहेत.

Videos similaires